मुखवटे

Spread the love
सखी,
इथे मुखवटे घालणाऱ्यांचे
खूप खूप फायदे आहेत
मुखवट्या शिवाय जगणाऱ्यांसाठी
खूप खूप कायदे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *